शिरडीस ज्याचे लागतील पाय। टळती अपाय सर्व त्याचे ॥1॥
माझ्या समाधीची पायरी चढेल॥ दुःख हे हरेल सर्व त्याचे॥2॥
जरी हे शरीर गेलो मी टाकून ॥ तरी मी धावेन भक्तासाठी ॥3॥
नवसास माझी पावेल समाधी॥ धरा द्रढ बुद्धी माझ्या ठायी ॥4॥
नित्य मी जिवंत जाणा हेंची सत्य॥ नित्य घ्या प्रचीत अनुभवे॥5॥
शरण मज आला आणि वाया गेला॥ दाखवा दाखवा ऐसा कोणी॥6॥
जो जो मज भजे जैशा जैशा भावे॥ तैसा तैसा पावे मीही त्यासी॥7॥
तुमचा मी भार वाहीन सर्वथा ॥ नव्हे हें अन्यथा वचन माझे॥8॥
जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस॥ मागे जे जे त्यास ते ते लाभे॥9॥
माझा जो जाहला काया वाचा मनीं ॥ तयाचा मी ऋणी सर्वकाळ॥10॥

Thank you so much for sharing. Had a good time reciting
ReplyDeleteThank you so much for sharing this immortal vachan's of Shree Sai baba. Everybody need this in Kaliyuga. May Sai baba bless you!
ReplyDeleteOM SAI RAM
ReplyDeleteThanks
ReplyDeleteओम साईराम💐🙏
ReplyDelete